AMRUT

 

AMRUT CKP





CKP ना सुद्धा apply करता येणार:

Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (Amrut ) 'अमृत'  

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी

राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, युवक - युवती व इतर उमेदवार इत्यादींचा विकास घडवण्यासाठी Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (Amrut ) 'अमृत' अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी या स्वायत्त संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने दिनांक 22 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाद्वारे केलेली आहे.

संपर्क माहिती
Mobile: 9730151450
Website: www.mahaamrut.org.in
Location: Academy Of Maharashtra Research, Upliftment & Training ( Amrut ),
Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhavan, Fifth Floor, Aundh, Pune 411067.

AMRUT EDC



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)